The easiest way to skyrocket your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

नवीन Car घेताय का? | भाग - १४ | CA Rachana Ranade

Follow
CA Rachana Ranade (Marathi)

या video मध्ये तुम्ही तुमची पहिली car कशी आणि केव्हा खरेदी करावी, तुमच्या car चे बजेट कसे प्लॅन करावे ह्या सर्व गोष्टींची मी चर्चा करणार आहे. तसेच, car खरेदी करण्यामागील माझी विचारप्रक्रिया सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. Car खरेदी करण्याचा निर्णय घेण्याआधी हा video नक्की पहा.

या महिन्याकरिता टिकरटेप प्रो वर २०% सूट मिळवण्याकरता या लिंकचा वापर करा https://ttape.in/ahWvEoPbhrb

Time Stamps:
00:00 सुरुवात
00:42 आजच्या विडिओ मध्ये काय शिकणार आहोत?
01:37 परिमाणवाचक घटक
15:08 इतर खर्च
17:21 गुणात्मक घटक
20:41 Car साठी पैसे कसे उभे करावे?
23:32 Car घेण्याचं योग्य वय


✔ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: https://link.rachanaranade.com/CARRMAR
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.

✔तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
https://forms.gle/ddA781mZ4BWzU66J9

✔Android App: https://bit.ly/CARRAndroidApp

✔iOS App: https://bit.ly/CARRiOSApp

✔आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: https://linktr.ee/RachanaRanade



#CARachanaRanade #stockmarket #firstcar

posted by packteno4