Grow your YouTube views, likes and subscribers for free
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

गुंतवणूक का कर्जाची परतफेड? | भाग - २१ | CA Rachana Ranade

Follow
CA Rachana Ranade (Marathi)

✔ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: https://link.rachanaranade.com/CARRMAR
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.

✔तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
https://forms.gle/ddA781mZ4BWzU66J9

✔Android App: https://bit.ly/CARRAndroidApp

✔iOS App: https://bit.ly/CARRiOSApp

✔आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: https://linktr.ee/RachanaRanade

Time Stamps:
00:00 सुरुवात
02:15 गुंतवणूक करायची का कर्जाची परतफेड?
04:04 नियमाला अपवाद
09:27 पर्याय १: कालावधी कमी करून कर्ज लवकर बंद करणे व बाकी कालावधी साठी पैसे गुंतवणे
16:35 पर्याय १: सारांश
17:39 पर्याय २ कालावधी कमी करण्याऐवजी डिफरेंशियल EMI शेअर मार्केटमध्ये गुंतवणे
21:53 पर्याय २: सारांश
22:29 निष्कर्ष

आजच्या विडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत कि जर एखाद्या व्यक्तीकडे बचत केलेला किंवा वेगवेगळ्या उत्पन्नाच्या माध्यमातून अतिरिक्त पैसा येत असेल तर अश्यावेळी त्यांनी काय करावे म्हणजेच आधी घेतलेल्या कर्जाची लवकर परतफेड करावी का त्याची गुंतवणूक करावी?


#CARachanaRanade #stockmarket #personalfinance

posted by packteno4