Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

आरोग्य आणि उन्नतीसाठी रामरक्षा व मारुती स्तोत्र - Ramraksha u0026 Hanuman Stotra for health u0026 progress

Follow
Niraamay Wellness Center

अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने देशभरात रामभक्तीचे वातावरण दिसून येत आहे. ‘राम’ हा शब्द आपल्याला एकाच वेळी योगातील रं बीज व प्रभू रामचंद्र या दोन्हीशी जोडतो. त्याच्या उच्चारणाने ऐहिक, तसेच आध्यात्मिक उन्नतीमध्ये मोठा हातभार लागतो, असे भारतीय शास्त्रे सांगतात. या निमित्ताने सर्वपरिचित असलेली रामरक्षा व मारुती स्तोत्र यांचे महत्त्व व आरोग्यविषयक लाभ यांवर निरूपण करीत आहेत श्री. मिलिंद वैद्य गुरुजी.

सीताशक्ती म्हणजे नेमके काय? रामरक्षेपूर्वी व नंतर मारुती स्तोत्र का म्हणावे? मंत्रांतील ध्वनिकंपने काय मिळवून देतात? स्तोत्र सिद्ध करणे का आवश्यक असते? हनुमान या देवतेची व संबंधित ऊर्जेची मानवी हिताच्या दृष्टीने काय भूमिका आहे? संपूर्ण लाभ मिळण्यासाठी रामरक्षेचे विविध विभाग म्हणताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात? आत्मोद्धार करीत मानवी जन्माचे सार्थक करण्यासाठी जणू एक खजिना असलेल्या या दोन स्तोत्रांमधील प्रत्येक मंत्र व श्लोकाचा योग्य विनियोग करण्याची पद्धत आज समजून घेऊया. हे करीत असताना त्यातील शास्त्रीय व आध्यात्मिक अर्थसुद्धा समजत जाईल!



Ramraksha & Hanuman Stotra for health & progress

One can feel the devotion towards Bhagwan Ram across the country on the eve of the consecration at the temple in Ayodhya. The word ‘Ram’ connects us with the Ramm Beej Mantra in Yog and Bhagwan Ram at the same time. Ancient Indian holistic sciences tell us that its utterance helps a lot in both, material and spiritual growth. On this occasion Shri. Milind Vaidya Guruji explains the importance and health benefits of the popular compositions of Ramraksha in Samskrut and Maruti Stotra in Marathi.

What exactly is meant by Seeta Shakti? Why should one recite Maruti Stotra before and after Ramraksha? How do the sound vibrations of Mantras help us? What makes a spiritual verse a veritable magic spell? What’s the role of Bhagwan Hanuman and the associated energies in human wellbeing? Which are the conditions to be followed while reciting the various sections of Ramraksha for attaining complete benefit? Today, let’s understand the method of properly utilizing every Mantra and verse in these compositions, which are a treasure trove, for enhancing the self for utilizing the human birth to its full potential. While doing this we will also understand the scientific and spiritual meaning hidden in them!

#ramrakshastotra #ramraksha #hanumanstotra

अधिक माहितीसाठी संपर्क : 02067475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe    / channel  



Disclaimer: निरामय वेलनेस सेंटरनिर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

posted by chezhoussem55